अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून राजकारण तापले; सत्ताधाऱ्यांवर माजी मंत्री अनिल पाटील यांचा गंभीर आरोप.
आबिद शेख/अमळनेर अनिल पाटील यांनी अमळनेर नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत शहरातील पाणीटंचाईबाबत प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे....
