राहुल सोलापूरकरवर कायदेशीर कडक कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन. – प्रा. अशोराज तायडेछत्रपतींचा अवमान सहन केला जाणार नाही, महायुतीसोबतचा पाठिंबा पुनर्विचारात – प्रजाशक्ती क्रांती दलाचा इशारा.
आबिद शेख/ अमळनेर जळगाव | ८ फेब्रुवारी २०२५छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर तात्काळ...
