अमळनेरमध्ये महसूल सप्ताहानिमित्त उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार.

0
New-Doc-08-08-2025-06.29.jpg


आबिद शेख/अमळनेर

मॉन्सून डबल धमाका
रवि ज्वेलर्स
सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजूरी

महसूल सप्ताह अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अमळनेर येथे गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी अमळनेर नितीनकुमार मुंडावरे यांच्या हस्ते, तसेच तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, महसुल नायब तहसीलदार अजय कुलकर्णी, निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत धमके आणि संगायो नायब तहसीलदार आर.आर. ढोले यांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्र देऊन कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सत्कारितांमध्ये तहसील कर्मचारी मुकेश काटे, जगदिश पाटील, अनिल चौधरी, प्रदीप महाले, सचिन निकम, किरण मोरे, जितेंद्र पवार (सर्व महसूल सहाय्यक) तसेच नईम मुजावर आणि पंकज शिंपी (उपविभागीय अधिकारी कार्यालय) यांचा समावेश होता.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 100700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76500/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1180/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed