अमळनेरचे तात्कालीन पोलिस निरीक्षक‘सिंघम’ अनिल बडगुजर यांना डीवायएसपी पदोन्नती, फैजपूर येथे नियुक्ती..

0
New-Doc-08-08-2025-11.20.jpg


आबिद शेख/अमळनेर

अमळनेर | अमळनेर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांना डीवायएसपी पदावर पदोन्नती मिळाली असून त्यांची फैजपूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

अमळनेर येथे कार्यरत असताना बडगुजर ‘सिंघम’ म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास लावून आरोपींना गजाआड केले, तसेच गुन्हेगारीवर प्रभावी आळा घातला होता. त्यांच्या कठोर पण न्याय्य कार्यपद्धतीमुळे ते नागरिक आणि पोलिस दलात विशेष लोकप्रिय ठरले होते.

स्थानिक नागरिकांनी त्यांच्या पदोन्नतीबद्दल आनंद व्यक्त करत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 100700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76500/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1180/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed