अमळनेरात अवैध कत्तलीच्या ठिकाणी पोलिसांचा छापा; ५७० किलो मांसासह ५० किलो कातडी जप्त! पारधीवाडा परिसरातील कत्तलखान्यावर पहाटे कारवाई; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पाच आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी.
अमळनेर /आबिद शेख अमळनेर : ऑपरेशन ऑल आऊट मोहिमेंतर्गत अमळनेर पोलिसांनी १६ नोव्हेंबर रोजी पहाटे पारधीवाडा परिसरातील कत्तलखान्यावर छापा टाकून...
