अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहर कार्यकारिणी जाहीर; हाजी मो. रफीक तेली यांच्यावर शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी.
अमळनेर | आबिद शेख Oplus_131072 अमळनेर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) ची जम्बो शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली...
