बातमी

युवा वर्गाला रोटरीच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शनाची गरज : खासदार ॲड. उज्ज्वल निकम.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : रोटरीच्या माध्यमातून समाजसेवेबरोबरच भरकटलेल्या युवा वर्गाला योग्य दिशा देण्यासाठी मार्गदर्शन व समुपदेशनाचे काम हाती घेण्याची गरज...

पाणीप्रश्नावर आमदार अनिल पाटलांची अधिकाऱ्यांना तंबी दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश; नागरिकांना आश्वासन नव्हे, प्रत्यक्ष पाणी देण्याचा इशारा.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : शहरातील गेल्या २२ दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर आमदार अनिल पाटील यांनी पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर...

आमदार अनिल पाटील यांच्या सूचनेनंतर पूरग्रस्तांना दिलासा; अमळनेरातील २५० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व किराणा किटचे वाटप..

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर शहरातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदतीचा हात देत पिंपळे रोडवरील शंकरनगर, बाजार समितीमागील गुरुकृपा कॉलनी...

पुरस्कारांनी रंगणार साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व करणारे आणि ‘शिंगाड्यावाला शेतकरी नेता’ म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार...

रवि ज्वेलर्सचा गरजूंना मदतीचा हात; फोटोग्राफर्सचा सन्मान.

बदलत्या वयातील जाण-भान : मुलींसाठी महाराष्ट्रभर ५१ कार्यशाळांचे आयोजन.

अमळनेर/आबिद शेख  अमळनेर : साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने मुलींसाठी ‘बदलत्या वयातील जाण-भान’ या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रात...

शासकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांचा निषेध; दोषींवर कठोर कारवाईची राजपूत एकता मंचाची मागणी.

अमळनेर आबिद शेख  अमळनेर : शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांचा निषेध करत अमळनेर तालुका राजपूत एकता मंचाच्या...

ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर शिरपूरमध्ये प्रशासनाला निवेदनांची मालिका; स्वच्छता, सुरक्षा आणि मिरवणुकीच्या परवानगीची मागणी.

24 प्राईम न्यूज 20 Aug 2026 शिरपूर | आगामी ईद मिलादुन्नबी सणाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर-वरवाडे शहरात सण शांततेत आणि उत्साहात पार...

आजपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठीचे व्यावहारिक ज्ञान अनिवार्य.

अमळनेर/ आबिद शेख मुराज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाची...

अमळनेरात अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणारा डंपर पकडला प्रांताधिकारी मयुर भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाची कारवाई.

अमळनेर/आबिद शेख अमळनेर : प्रांताधिकारी मयुर भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने अमळनेर शहरातील भगवा चौक येथे अनधिकृतरीत्या गौण खनिज...

You may have missed