24 Prime News Team
इक़रा वेल्फेअर सोसायटी, धरनगाव अध्यक्षपदी नईम अहमद उस्मान गनी मोमिन..
24 प्राईम न्यूज 8 Aug 2025 धरनगाव – इक़रा वेल्फेअर सोसायटी, धरनगावचे नवे अध्यक्ष म्हणून नईम अहमद उस्मान गनी मोमिन...
राहुल सोलापूरकरवर कायदेशीर कडक कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन. – प्रा. अशोराज तायडेछत्रपतींचा अवमान सहन केला जाणार नाही, महायुतीसोबतचा पाठिंबा पुनर्विचारात – प्रजाशक्ती क्रांती दलाचा इशारा.
आबिद शेख/ अमळनेर जळगाव | ८ फेब्रुवारी २०२५छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर तात्काळ...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या अमळनेर शहर व तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर.!
आबिद शेख/अमळनेर अमळनेर | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया विभागाच्या वतीने अमळनेर शहर व तालुक्यातील नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर...
पाडळसरे धरण प्रकल्प PMKSY योजनेत सामाविष्ट; ८५९ कोटींच्या निधीला मंजुरीखासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश; जळगाव जिल्ह्याच्या सिंचन क्षमतेला नवे बळ..
ऐतिहासिक क्षणी फटाके फोडून, पेढे भरवून, संपूर्ण गावाने एकत्र येऊन जल्लोष केला! आबिद शेख/ अमळनेर जळगाव जिल्ह्याच्या सिंचन क्षमतेला मोठी...
पुण्यात खान्देशी बांधवांचा भव्य कानबाई उत्सव जल्लोषात. अमळनेरचे भूमिपुत्र आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीने सोहळ्याला उभारी.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर-पुणे परिसरात खान्देशी बांधवांचा भव्य कानबाई उत्सव जल्लोषात पार पडला. माजी मंत्री व अमळनेरचे भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास...
ब्रह्माकुमारीज फरांदे पार्कतर्फे ईश्वरीय रक्षाबंधन उत्साहात साजरा..
24 प्राईम न्यूज 8 Aug 2025 नांदेड – फरांदे पार्क येथील ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने रक्षाबंधन हा पवित्र सण...
अमळनेरचे तात्कालीन पोलिस निरीक्षक‘सिंघम’ अनिल बडगुजर यांना डीवायएसपी पदोन्नती, फैजपूर येथे नियुक्ती..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर | अमळनेर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांना डीवायएसपी पदावर पदोन्नती मिळाली असून त्यांची फैजपूर...
उतराखंडमध्ये अडकलेल्या १६ जळगावकरांच्या सुटकेसाठी पालकमंत्र्यांचा दिल्लीत तळ – सर्व भाविक सुरक्षित.
24 प्राईम न्यूज 8 Aug 2025 उतराखंडमधील अतिवृष्टी व ढगफुटीमुळे अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील १६ भाविकांच्या सुटकेसाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता...
जळगावला वंदे भारतचा थांबा; रेल्वेमंत्री वैष्णव यांचे खासदार स्मिता वाघ यांच्याकडून आभार.
१२ तासांत पुणे-नागपूर प्रवास; जळगावला वंदे भारतची थेट सोय. आबिद शेख/अमळनेर 22 कॅरेट 916 हॉलमार्क दागिने खरेदीवरहमखास भेटवस्तू ….. उत्तर...
