अमळनेरमध्ये वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन थांबवा. नो पार्किंगमध्ये वाहनं उभी करणाऱ्यांवर पोलिसांची कडक कारवाई – ₹15,700 दंड वसूल.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर शहरातील मोरया हॉस्पिटल, बहुगुणे हॉस्पिटल तसेच धुळे रोडवरील आयडीएफसी आणि ॲक्सिस बँक परिसरात नो पार्किंग झोनमध्ये उभी...
