जापान जीन परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन; नवीन रोहित्र बसविण्याची मागणी.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : अमळनेर शहरातील जापान जीन परिसरातील वीज वितरण रोहित्र (डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर) वारंवार बिघडत असल्याने परिसरातील वीजपुरवठा सतत...
