श्री अंबरीश महाराज टेकडीवर भव्य वृक्षारोपण सोहळा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर...
