24 Prime News Team

पैगंबरांवरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; नाझिया इलाही खान यांच्याविरोधात कारवाईची मागणी.

24 प्राईम न्यूज 24 Jun 2026 पैगंबर-ए-इस्लाम हजरत मुहम्मद ﷺ यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप करत, ऑल इंडिया...

शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; आईसमोर घडली हृदयद्रावक घटना.

आबिद शेख/अमळनेर  अमळनेर : तालुक्यातील शहापूर येथे शेतात काम करत असताना वीज पडून एका ३२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची...

ISRO च्या विशेष वैज्ञानिक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अफरोज खाटीकची निवड; चाळीसगावचा गौरव.

24 प्राईम न्यूज 23 Jun 2026 चाळीसगाव येथील खाटीक समाजाचे मान्यवर डॉ. मोहम्मद रफीक हाजी बिस्मिल्लाह खाटीक यांची कन्या कु....

“२४ वर्षे जलकुंभ स्वच्छता नाही” दावा फोल; प्रशांत निकम यांचा स्टंट उघड – जितेंद्र ठाकूरांचा पलटवार.

आबिद शेख/अमळनेर  अमळनेर  : अमळनेर नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीत उतरून गेल्या २२ ते २४ वर्षांपासून जलकुंभांची स्वच्छता झालेली नसल्याचा दावा करणारे...

बैठकीला दांडी की पलायन? पाणीटंचाईच्या प्रश्नावर मुख्याधिकाऱ्यांविरोधात ‘शविआ’चा संताप.

अमळनेर | आबिद शेख  अमळनेर शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. २२ जून रोजी दुपारी ४ वाजता शहर विकास आघाडी...

हेल्थ टिप्स : मॉर्निंग वॉकचे फायदे.

24 प्राईम न्यूज 23 Jun 2026 सकाळची चाल (Morning Walk) ही आरोग्यासाठी अतिशय सोपी आणि प्रभावी सवय मानली जाते. दररोज...

पिळोदे ग्रामस्थांना स्वच्छ पिण्याचे पाणी द्या; अन्यथा ७ जुलैपासून उपोषणाचा इशारा.

अमळनेर | आबिद शेख  मौजे पिळोदे ता. अमळनेर येथील ग्रामस्थांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाण्याचा नियमित पुरवठा व्हावा तसेच गावात अॅक्वा...

अमळनेरच्या कन्येची ऐतिहासिक झेप! जळगाव जिल्ह्यातील पहिली ज्युदोपटू कु. त्रिष्णा वाघची बालेवाडी क्रीडा प्रबोधिनीत निवड.

अमळनेर | आबिद शेख  अमळनेर तालुक्याच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल अशी अभिमानास्पद कामगिरी करत कल्पविजय ज्युदो स्पोर्ट्स अकॅडमी, अमळनेर...

धुळे रोडवरील स्वामी समर्थ गेट परिसरात वाहतूक कोंडी; कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलिस नियुक्तीची नागरिकांची मागणी.

आबिद शेख/अमळनेर  अमळनेर शहरातील धुळे रोडवरील स्वामी समर्थ गेट परिसरात वाहतूक पोलिसांची नियमित व्यवस्था नसल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी...

पाणीप्रश्नी उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांची थेट पाहणी; टाकीत उतरून घेतली वस्तुस्थितीची माहिती.

अमळनेर | आबिद शेख  अमळनेर शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये व्यक्त होत असलेल्या नाराजी आणि दूषित पाण्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष तथा शिव...

You may have missed

कारमधून तेल गळतीचा बहाणा; फळ व्यापाऱ्याची १२.५० लाखांची रोकड लंपास जळगाव : कारमधून तेल गळत असल्याचे सांगून अज्ञात चोरट्यांनी एका होलसेल फळ व्यापाऱ्याची तब्बल १२ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल मंधान (वय ४४) हे कृषी उत्पन्न बाजार समिती, एमआयडीसी परिसरात फळांचे होलसेल व्यापारी आहेत. ३ ऑगस्ट रोजी विविध व्यापाऱ्यांकडून त्यांना सुमारे १३ लाख रुपयांची रोकड मिळाली होती. त्यापैकी ५० हजार रुपये वेगळे काढून उर्वरित १२ लाख ५० हजार रुपये त्यांनी एका बॅगेत ठेवून ती कारच्या मागील सीटवर ठेवली होती. रात्री दुकान बंद करून ते कारने घरी जात असताना घराजवळ गाडी पार्क करत होते. त्याचवेळी काही अज्ञात व्यक्तींनी कारमधून तेल गळत असल्याचे सांगून त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवले. मंधान हे गाडीची पाहणी करण्यात व्यस्त असतानाच चोरट्यांनी कारच्या मागील सीटवरील रोकड असलेली बॅग लंपास करून घटनास्थळावरून पलायन केले. घटना लक्षात येताच मंधान यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, अशा प्रकारे वाहनात बिघाड झाल्याचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.