वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर अमळनेर विभागात मोठी कारवाई; दीड महिन्यात ७७१ वाहनांवर दंड, ७.९२ लाखांची वसुली.
आबिद शेख/अमळनेर Oplus_131072 अमळनेर : नागरिकांकडून वाहतुकीचे नियम सातत्याने पाळले जात नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमळनेर विभागीय पोलिसांनी...
