शिरूडमध्ये पिण्याच्या पाण्याची उधळपट्टी! व्हॉल्व्हमधून हजारो लिटर पाणी गटारीत ग्रामपंचायत कार्यालयाजवळच पाण्याची गळती; ग्रामस्थांमध्ये संताप, ग्रामसेवकांकडून तातडीने दुरुस्तीचे आश्वासन.
अमळनेर /आबिद शेख अमळनेर : राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत असताना पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा ठरत आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांना...
