साने गुरुजी कर्मभूमी स्मारक परिसराला संरक्षणासाठी कंपाऊंडची मागणी; दर्शना पवार यांचा लोकमत जागविण्याचा निर्धार.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या जागेवर सुमारे ११ हजार झाडांचे संवर्धन व संगोपन...
