24 Prime News Team

साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचा लोकसहभागातून रस्ता दुरुस्तीचा संकल्प; ११ जून रोजी श्रमदानाचे आवाहन..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर -“खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” या साने गुरुजींच्या विचारांनी प्रेरित होत साने गुरुजी कर्मभूमी स्मारक...

ऐंशी फुटी रस्त्यावर महिलेवर डुकराचा हल्ला; शहरात भीतीचे वातावरण..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर : शहरातील ऐंशी फुटी रस्त्यावर रात्री फिरण्यासाठी गेलेल्या महिलेवर डुकराने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना...

धावडे नदी पात्रातून वाळूची चोरटी वाहतूक; कारवाईची ग्रामस्थांची मागणी..

आबिद शेख/ अमळनेर अमळनेर : तापी काठावरील धावडे येथील नदी पात्रातून गेल्या महिनाभरापासून मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याचा...

NEET पेपरफुटी प्रकरणाचा अमळनेर PTA तर्फे तीव्र निषेध

आबिद शेख/अमळनेर अमळनेर : विद्यार्थ्यांच्या भविष्याशी घात करणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अमळनेर PTA तसेच विविध शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांच्या वतीने...

महिलांच्या मदतीसाठी अमळनेरचे महिला समुपदेशन केंद्र ठरतेय आधारवड..

आबिद शेख अमळनेर अमळनेर : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग, गृह विभाग तसेच पोलीस प्रशासनाच्या सहाय्याने आणि आधार...

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा बिगुल; १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी १८ जूनला मतदान..

नवी दिल्ली : Election Commission of India अर्थात भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी द्वैवार्षिक...

संस्काराची सुंदर शिदोरी; अमळनेरमध्ये बाल संस्कार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

आबिद शेख/ अमळनेर अमळनेर : गीता परिवाराच्या प्रेरणेने तसेच सौ. उर्मिला जगदीश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेले...

नंदुरबार जिल्ह्याच्या नूतन पोलीस अधीक्षक अश्विनी सानप मॅडम यांचा सत्कार; शहरातील समस्यांकडे वेधले लक्ष..

आबिद शेख/ अमळनेर नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याच्या नूतन पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेल्या आदरणीय अश्विनी सानप मॅडम यांची त्यांच्या दालनात...

जळोद ग्रामस्थांचा दूषित पाणीपुरवठ्याविरोधात एल्गार१८ मेपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर तालुक्यातील जळोद ग्रामपंचायत क्षेत्रात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याचा गंभीर...

मजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांची कसरत; चिमनपुरी-पिंपळे खु परिसरात कुटुंबासह लहान मुलांना घेऊन खरीप तयारीला वेग..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी आणि पिंपळे खु परिसरात सध्या खरीप हंगामाच्या तयारीला मोठा वेग आला आहे. अवघ्या काही दिवसांवर...

You may have missed

महापुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून गरजू आणि गरजवंतांची सेवा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना भोजन उपलब्ध करून देत फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. मानवसेवा, सामाजिक एकोपा आणि गरजूंच्या मदतीचा आदर्श या उपक्रमातून अधोरेखित झाला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वच्छता निरीक्षक संदीप अहिरे, शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख पंडित माळी, ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन व सदा जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक तथा राज्याध्यक्ष एजाज बागवान, काँग्रेस कमिटीचे ब्लॉक अध्यक्ष दत्तू पवार, सामाजिक कार्यकर्ते इबरास शेख, पत्रकार राजेंद्र बुवा, जाकीर शाह, बाला शेख, आवेश मोमीन, फराज शिकलीकर, आकीब शाह, मुसद्दीक शेख, जुनेद सलमान, मुश्ताक मोमीन आदी मान्यवर उपस्थित होते. महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपत समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचा फाऊंडेशनचा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरला.