आ. अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने शेतपाणंद रस्त्यांच्या कामांना गती ; १३ गावांतील ९,५७६ मीटर रस्त्यांचे भूमिपूजन.
अमळनेर /आबिद शेख अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतशिवारापर्यंतचा प्रवास सुकर करण्यासाठी शेतपाणंद रस्त्यांच्या विकासाला गती मिळाली आहे....
