अमळनेर नगरपरिषदेतर्फे पीएम सूर्या घर योजनेवर शिबिर. इंदिराभवन येथे २६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ३ दरम्यान आयोजन
आबिद शेख/अमळनेर अमळनेर – सेवापंधरवड्यानिमित्त अमळनेर नगरपरिषदेतर्फे पीएम सूर्या घर योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....
