New-Doc-09-21-2025-20.40.jpg

आबिद शेख/ अमळनेर


अमळनेर : दि. 21 सप्टेंबर 2025 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा पथकाने अमळनेर शहरात कारवाई करून हद्दपार इसमास ताब्यात घेतले.

या कारवाईत पो.उप.नि. जितेंद्र वल्टे, पो.हे.कॉ. संदिप पाटील, पो.हे.कॉ. हरिलाल पाटील, पो.हे.कॉ. प्रविण मांडोळे व पो.ना. राहुल कोळी यांनी सहभाग नोंदविला.

हद्दपार मौज्जम शेख शब्बीर (वय 20, रा. गांधलीपुरा, अमळनेर) हा शहरात आढळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशन येथे CCTNS गु.र.नं. 387/2025 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे.


रवि ज्वेलर्स,अमळनेर,सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 114000

22 Ct सोने 91.60% : ₹. 104800

18 Ct सोने 75.00% : ₹. 86600

शुद्ध चांदी 999%:₹. 1350/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed