खा. स्मिताताई वाघ यांनी केंद्र सरकारची सगळी खाती एका छताखाली आणली : वस्रोद्योगमंत्री संजय सावकारे. प्रगतिशील महाराष्ट्र 2025 प्रदर्शनाची ऊत्साहात सांगता : तीन दिवसात बारा हजार जळगावकरांची भेट.
आबिद शेख/अमळनेर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या विकासाची झलक प्रगतिशील महाराष्ट्र 2025 या प्रदर्शनात...
