मातीचा गणपती, पर्यावरणाची खरी भक्ती! अमळनेरात जयनिल फाऊंडेशनच्या शाडू माती गणपती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश समाजात रुजविण्याच्या उद्देशाने जयनिल फाऊंडेशन, अमळनेर यांच्या वतीने मराठा मंगल कार्यालय येथे तालुकास्तरीय...
