मोठ्या अपघाताची प्रशासन वाट पाहत आहे का? धुळे रोडवरील चौफुलीवर स्पीड ब्रेकरची मागणी! हीरो शोरूमसमोरील ८०फुटी रोड चौफुली ठरतेय अपघातप्रवण; नागरिकांकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी.
अमळनेर/आबीद शेख अमळनेर : अमळनेर शहरातील धुळे रोडवरील हीरो शोरूमसमोरील ८०फुटी रोड चौफुलीवर स्पीड ब्रेकर बसविण्याची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली...
