अमळनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहर विकास आघाडी कटिबध्द. विकासाचा जाहीरनामा केला सादर, शहरासाठी ५०० कोटींच्या निधीतून विविध विकासकामे..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर:-अमळनेर शहराचा झपाट्याने कायापालट होत असून माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील,खासदार स्मिता वाघ,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव...
