अमळनेरात बुधवारपासून ‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शन केंद्र व राज्य सरकारच्या ५०० हून अधिक योजनांची माहिती एकाच छताखाली; खासदार स्मिता वाघ यांचा पुढाकार.
अमळनेर/आबीद शेख अमळनेर, : केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना, विकासकामे आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अमळनेर...
