महापुरात उद्ध्वस्त झालेल्या फोटोग्राफरच्या मदतीला ‘हेल्पिंग हँड’; ३० हजारांचा धनादेश देत बांधवांनी दिली आपुलकीची साथ.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : ३१ जुलै रोजी अमळनेर शहराला आलेल्या महापुरामुळे अनेक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. गळवाडे रोडवरील मुंदडा रेसिडेन्सीच्या...
