ग्रामीण शिक्षणाला चालना; जि.प. शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी स्वखर्चाने भरणार – सरपंच सचिन पाटील.
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर : ग्रामीण भागातील शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी आणि जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी तालुक्यातील अंतुर्ली–रंजाणे ग्रामपंचायतीचे...
