माणुसकीचा गोडवा जपत मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम; दुष्काळग्रस्त कुटुंबांच्या दिवाळीत आनंदाची भर! अनोरे गावातून ‘माणुसकीची दिवाळी’ उपक्रमाचा शुभारंभ; खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते शेकडो गरजवंतांना फराळ वाटप.
अमळनेर /आबिद शेख अमळनेर : यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसमोर दिवाळीचा सण साजरा करण्याचे आव्हान...
