ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ (बापू) शेट बडगुजर यांचे निधन; अमळनेरने गमावला समाजाचा निर्भीड आरसा..
अमळनेर |आबिद शेख. अमळनेर आपल्या लेखणीने अन्यायाविरोधात निर्भयपणे प्रहार करणारे, पाच दशकांहून अधिक काळ पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचा आरसा बनलेले ज्येष्ठ...
