अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आज भव्य अल्पसंख्याक मेळावा. आ.सना मलिक,माजी आ.जिशान बाबा सिद्दीकी, माजी आ.फारूक शाह, नजीब मुल्ला व ऍड नाझेर काझी यांची राहणार उपस्थिती..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य अल्पसंख्याक मेळाव्याचे आयोजन आज शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी अमळनेर शहरात करण्यात आले...
