आखाती युद्धाचा फटका; केळी-द्राक्ष-कांदा उत्पादकांना क्षेत्रनिहाय अनुदान द्या – अमळनेर तालुका काँग्रेसची मागणी..
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसत असून विशेषतः केळी, द्राक्ष...
