स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व महिला सक्षमीकरणासाठी अमळनेर नगरपरिषदेचा संयुक्त उपक्रम…
अमळनेर - अमळनेर नगरपरिषदेच्यावतीने मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक संयुक्त उपक्रम राबवण्यात आला....
