अमळनेर को-ऑप. अर्बन बँकेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य सभासद-ग्राहक मेळावा; -सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते नूतनीकरण केलेल्या इमारतीचे लोकार्पण.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर को-ऑप. अर्बन बँकेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त एक भव्य सभासद व ग्राहक मेळावा दिनांक २९ मे...
