श्रीकृष्ण सॉमिल ते राजाराम नगर रस्त्याचे काँक्रीटीकरण काम सुरू — आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन..
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर :– शहरातील शिरुड नाका परिसरातील श्रीकृष्ण सॉमिल ते राजाराम नगरपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन आमदार अनिल...
