अमळनेरात शिवसेनेचा निर्धार मेळावा उत्साहात पार. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे जोशपूर्ण भाषण; मुस्लिम बांधवांचा पक्षात प्रवेश.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर येथे शिवसेनेतर्फे आयोजित निर्धार मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव...
