अमळनेरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर प्रवेशद्वार उभारणीस शासन मान्यता. आमदारांच्या प्रयत्नामुळे समाजासाठी अभिमानाचा क्षण-बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर:-डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेच्या सर्व पदाधिकारी व समाजबांधवांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास...
