खांन्देश

अहिराणी संस्कृतीचा उत्सव : अमळनेरात आखाजी महोत्सव उत्साहात पार..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर : खान्देशातील पारंपरिक आखाजी महोत्सवाला यंदा अमळनेर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अहिराणी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन...

जळगावात रिक्षा चोरीचा पर्दाफाश; आरोपी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात, चोरीची रिक्षा जप्त..

जळगाव/प्रतिनिधीजळगाव : शहरातील सिव्हील हॉस्पिटल परिसरातून चोरीस गेलेल्या रिक्षा प्रकरणाचा जिल्हापेठ पोलिसांनी यशस्वी छडा लावत आरोपीला अटक केली आहे. या...

दुहेरी यशाचा सन्मान: अग्रवाल कुटुंबाचा अभिनंदन सोहळा..

अमळनेर /आबिद शेख– श्रीमंत प्रतापशेठ चॅरिटेबल फाउंडेशन संचलित स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर यांच्या वतीने सीए श्री. राधेश्याम बजरंगलाल अग्रवाल...

मंगळवारपासून राज्यातील १७ लाख कर्मचारी-शिक्षक बेमुदत संपावर; सरकारला इशारा..

आबिद शेख/ अमळनेर राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली असून येत्या मंगळवार,...

धार–मालपूर रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते संपन्न.

अमळनेर /आबिद शेख तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत धार ते मालपूर या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन समारंभ...

आमदार अनिल पाटील यांचा पानंद रस्त्यांवर फोकस; टँकर प्रस्तावांना ४ दिवसांत मंजुरीचे आदेश…

अमळनेर /आबिद शेख तालुक्यातील विकासकामांना गती देण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना अंतर्गत...

अमळनेरमध्ये युवा बौद्धिक व श्रम संस्कार छावणीसाठी माजी सहभागी युवकांना सस्नेह निमंत्रण..

अमळनेर /आबिद शेख अमळनेर येथील साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या युवा बौद्धिक व श्रम संस्कार...

अमळनेरात आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना अन्नदान; व्ही. एस. ग्रुपचा सामाजिक उपक्रम..

अमळनेर /आबिद शेख भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अमळनेर शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच...

अमळनेरात विसाव्या समर क्रिकेट कॅम्पचे जल्लोषात उद्घाटन; पहिल्याच दिवशी ५० खेळाडूंचा सहभाग..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर : जैन स्पोर्ट्स व स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विसाव्या समर क्रिकेट...

कोट्यवधींच्या खर्चानंतरही मारवड प्राथमिक आरोग्य केंद्र ठप्प; डॉक्टर-अधिकारी नसल्याने ग्रामस्थ संतप्त..

अमळनेर /आबिद शेख अमळनेर तालुक्यातील मारवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून अत्याधुनिक इमारत उभारण्यात आली असली,...

You may have missed

दिवाळीच्या सणासाठी दागिन्यांच्या खरेदीवर श्री बालाजी गोल्ड ज्वेलर्समध्ये खास ऑफर; घडणावळीवर थेट सूट अमळनेर : दिवाळी, धनत्रयोदशी आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी श्री बालाजी गोल्ड ज्वेलर्सतर्फे आकर्षक सुवर्णखरेदी योजना जाहीर करण्यात आली आहे. पारंपरिक दागिन्यांपासून ते आधुनिक फॅशनला साजेशा नवनवीन डिझाइन्सपर्यंत विविध प्रकारच्या दागिन्यांचे भव्य कलेक्शन येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. आकर्षक नेकलेस, ठुशी, बांगड्या, अंगठ्या, कानातील दागिने तसेच महिलांच्या पसंतीचे विविध डिझाइन्स ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. दिवाळी, धनत्रयोदशी, भाऊबीज तसेच लग्नसमारंभ आणि कौटुंबिक सोहळ्यांसाठी आवश्यक असलेल्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांना येथे विविध पर्याय उपलब्ध आहेत. सोन्याचे दागिने खरेदी करताना घडणावळीचा खर्च हा ग्राहकांसाठी महत्त्वाचा मुद्दा असतो. ही बाब लक्षात घेऊन श्री बालाजी गोल्ड ज्वेलर्सने सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर थेट सूट जाहीर केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आपल्या आवडीचे दागिने खरेदी करताना विशेष बचतीचा लाभ घेता येणार आहे. ही विशेष योजना नोव्हेंबर २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत लागू राहणार असून, दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही उत्तम संधी ठरणार आहे. आपल्या प्रियजनांना सोन्याचा दागिना भेट देण्याचा आनंद असो किंवा शुभमुहूर्तावर नवीन दागिने खरेदी करण्याची इच्छा, प्रत्येक प्रसंगासाठी येथे आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. ग्राहकांनी या विशेष योजनेचा लाभ घेत आपल्या पसंतीचे दागिने खरेदी करावेत, असे आवाहन श्री बालाजी गोल्ड ज्वेलर्सच्या वतीने करण्यात आले आहे. श्री बालाजी गोल्ड ज्वेलर्स आपल्या सोन्याच्या खरेदीचे विश्वासार्ह ठिकाण! पत्ता : दगडी दरवाजाजवळ, सराफ बाजार, अमळनेर. मो. ७६९८२४८०९