अमळनेरच्या पाणीटंचाईच्या संकटात ‘जय नील फाऊंडेशन’चा मदतीचा हात.महापुरात पाईपलाईन वाहून गेल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईत नागरिकांना पाण्याचे अनमोल सहकार्य.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : अमळनेर शहराला आलेल्या महापुरामुळे शहराची पाण्याची मुख्य पाईपलाईन वाहून गेल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांसमोर पाणीटंचाईचे...
