धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लाचखोरीचा पर्दाफाश; स्टेनो मानकर ४० हजारांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात वैद्यकीय प्रमाणपत्र सकारात्मक देण्यासाठी ९४ हजारांची मागणी; खासगी मध्यस्थासह दोघेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात.
24 प्राईम न्यूज 6 Nov 2026 धुळे : श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय प्रमाणपत्र सकारात्मक देण्यासाठी लाचेची मागणी...
