अमळनेर

शालार्थ आयडी घोटाळा: अमळनेर तालुक्यातील अनेक शाळांना नोटीस; चौकशीला वेग..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर – शालार्थ आयडी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारत चौकशीला वेग दिला आहे. या प्रकरणी दुसऱ्या...

शिक्षकांचे ७ महिन्यांचे वेतन थकीत; युवा सेनेचा इशारा – ८ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलन..

आबिद शेख/ अमळनेर अमळनेर : श्री शिवाजी हायस्कूल, तांबेपुरा (अमळनेर) येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मागील सात महिन्यांचे वेतन थकीत असल्याने...

पळासदडे गावाची कन्या तनूजा पाटीलचा G-PAT परीक्षेत यश….

आबिद शेख/ अमळनेर पळासदडे येथील कुमारी तनूजा अरुण पाटील हिने Graduate Pharmacy Aptitude Test (G-PAT) 2026 या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत...

अमळनेर यात्रोत्सव २०२६: प्रशासनाची जोरदार तयारी; आमदार शिरीषदादा चौधरी व नगराध्यक्ष बाविस्कर यांची पाहणी…

आबिद शेख/अमळनेर अमळनेर : खान्देशाचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर येथील श्री संत सखाराम महाराज यात्रोत्सव २०२६ चा उत्साह शिगेला...

अमळनेरमध्ये व्यावसायिक गॅस टंचाई; केटर्स व हॉटेल व्यावसायिकांची प्रांताधिकाऱ्यांकडे धाव..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर : शहर व तालुक्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प झाल्याने केटर्स व हॉटेल व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण...

अमळनेरात घरफोडी; पुण्याला गेलेल्या कुटुंबाच्या घरातून ६४ हजारांचा ऐवज लंपास

अमळनेर /आबिद शेख शहरातील ढेकू रोडवरील जययोगेश्वर कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ६४ हजार...

अमळनेरमध्ये ऑर्थोपेडीक तज्ज्ञांचे विशेष आरोग्य शिबिर; नागरिकांनी लाभ घ्यावा.

आबिद शेख/अमळनेर अमळनेर : शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी असून, हाडांचे व सांधेदुखीचे आजार असलेल्या रुग्णांसाठी विशेष ऑर्थोपेडीक आरोग्य शिबिराचे...

पाईपलाईन कामाचा खेळखंडोबा; ३० दिवसांपासून नागरिकांचे हाल, प्रशासन बेफिकीर!

आबिद शेख/अमळनेर अमळनेर शहरातील ढेकू रोडवरील जिजाऊ नगर परिसरात सुरू असलेल्या पाण्याच्या पाईपलाईन कामामुळे स्थानिक नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत....

पाच दिवसांत अनेक अपघात; उंच गतिरोधकाने घेतला महिलेचा बळी. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जीवितहानी?

आबिद शेख/ अमळनेर अमळनेर शहराजवळील दाजीबा नगर समोरील गलवाडे रस्त्यावर नुकत्याच तयार करण्यात आलेल्या उंच गतिरोधकामुळे भीषण अपघात होऊन एका...

सखाराम महाराज रथोत्सव : भजन, कीर्तन व पालखी सोहळ्याने भक्तीचा सोहळा..

अमळनेर : येथील श्री सद्गुरु सखाराम महाराज विठ्ठल-रुक्मिणी संस्थानतर्फे श्री संत सद्गुरु सखाराम महाराजांचा वार्षिक रथोत्सव सन २०२६ मध्ये अत्यंत...

You may have missed