महाभोमयागाने श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्याची सुरूवात. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट व ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी घेतले दर्शन..
आबिद शेख/अमळनेर अंमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात जन्मोत्सवानिमित्त तीन दिवसीय महासोहळा पर्वाची सुरुवात २९ ऑगस्ट रोजी महाभोमयागाने झाली. यावेळी सामाजिक...
