अमळनेर रोटरी क्लब तर्फे “सेल्फी विथ गणपती बाप्पा” स्पर्धा..

0
New-Doc-08-28-2025-07.01.jpg


आबिद शेख /अमळनेर

अमळनेर रोटरी क्लब ऑफ अमळनेर तर्फे गणेशोत्सव २०२५ निमित्ताने “सेल्फी विथ गणपती बाप्पा” ही आकर्षक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. घरगुती गणेशोत्सव खास करण्यासाठी गणपती बाप्पा व आराससोबतचा एक सुंदर सेल्फी काढून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बक्षिसे
प्रथम : ₹२००१/- + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
द्वितीय : ₹१५०१/- + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
तृतीय : ₹१००१/- + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
दोन उत्तेजनार्थ : ₹५०१/- + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
फोटो पाठविण्याची अंतिम तारीख : ६ सप्टेंबर २०२५ (शनिवार)
फोटो पाठविण्याचे क्रमांक :
1️⃣ 9665164000 – रो. विजय पाटील
2️⃣ 9922435481 – रो. योगेश येवले

नियम व अटी
सेल्फीत गणपती बाप्पा व आरास स्पष्ट दिसावा.
प्रत्येकाने फक्त १ फोटो पाठवायचा.
कुटुंबीय देखील सेल्फीत सहभागी होऊ शकतात.
स्पर्धा फक्त घरगुती गणपतीसाठी आहे (मंडळांना प्रवेश नाही).
सर्व वयोगटांसाठी खुली, प्रवेश विनामूल्य.
स्पर्धा फक्त अमळनेर व तालुक्यासाठीच राहील.
परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
आयोजक
प्रेसिडेन्ट – रो. देवेंद्र कोठारी (9960013606)
सेक्रेटरी – रो. आशिष चौधरी (9923933355)
प्रोजेक्ट चेअरमन – रो. विजय पाटील, रो. योगेश येवले
आपल्या बाप्पासोबतचा खास क्षण कॅप्चर करा आणि आकर्षक बक्षिसे जिंका!

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 102800/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 94500/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 78100/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1200/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed