जुनोने गावचा गौरव! चि. गौरव धनगर याची इंडियन नेव्हीत निवड..

0
New-Doc-08-26-2025-21.59.jpg


आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर तालुका – जुनोने (ता. अमळनेर) येथील शेतकरी कुटुंबातील चि. गौरव हिंमत धनगर याची इंडियन नेव्हीमध्ये एकाचवेळी SSR व MR या दोन्ही पदांसाठी निवड झाली आहे. गावातील पहिला तरुण म्हणून गौरवने ही कामगिरी बजावल्याने संपूर्ण जुनोने गावाचा अभिमान वाढला आहे.

गौरव हा श्री. हिम्मत सुकलाल धनगर यांचा सुपुत्र असून त्याचा परिवारात आई-वडील, आजी-आजोबा, एक भाऊ व एक बहीण असा संयुक्त परिवार आहे. तो धनदंदाई कॉलेज,अमळनेर येथे शिक्षण घेत होता.
गौरवच्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण असून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 102500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 94300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 77900/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1200/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed