महसूल दिनी अमळनेरच्या ६ कर्मचाऱ्यांचा गौरव. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर -महसूल दिनाचे औचित्य साधत अमळनेर तालुक्यातील विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव...
