प्रेमसंबंधातून मानसिक छळ; १८ वर्षीय विद्यार्थिनीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या. राज भिल विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर तालुक्यातील गांधली शिवारात एक हृदयद्रावक घटना घडली असून, बारावीला शिकणाऱ्या १८ वर्षीय जयश्री संदानशिव या विद्यार्थिनीने विहिरीत...
