अमळनेर

शाळा बस चालकांवर पोलिसांची अचानक नजर; ३६ वाहनांची तपासणी, एकही चालक मद्यधुंद नाही.

अमळनेर | आबिद शेख  शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अमळनेर उपविभागात शाळेच्या बस चालकांची अचानक मद्यपान तपासणी मोहीम राबविण्यात आली....

मुख्य नाला स्वच्छ न झाल्याने शिरूड नाका ते बसस्थानक परिसरात पावसाच्या पाण्याचा फटका मुसळधार पावसात गांधीनगर, इस्लामपुरा व टाऊनहॉल परिसरात नाल्याचे पाणी घुसून साचत असल्याची नागरिकांची तक्रार.

आबिद शेख/अमळनेर  अमळनेर : शहरातील शिरूड नाका ते बसस्थानक या मुख्य मार्गालगत असलेल्या नाल्याची वेळेत स्वच्छता न झाल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना...

अमळनेर ग्रामिण रुग्णालयात 20 अतिरिक्त पदाना मंजुरी-आ.अनिल पाटील उपजिल्हारुग्णालयाचा दर्जा मिळाल्याने वाढणार 4 डॉक्टर व स्टाफ,आरोग्य सेवा होणार वृद्धिंगत.

आबिद शेख/अमळनेर  अमळनेर:-येथील ग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हारुग्णालय म्हणून श्रेणीवर्धन झाले असल्याने 20 अतिरिक्त पदाना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने मंजुरी दिली असून...

अत्याधुनिक सक्शन कम जेटिंग मशीनमुळे अमळनेरच्या स्वच्छता व्यवस्थेला मिळणार नवे बळ.

आबिद शेख/अमळनेर अमळनेर : शहरातील स्वच्छता व्यवस्थेचे आधुनिकीकरण, सांडपाणी व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करणे तसेच नागरिकांना अधिक दर्जेदार व परिणामकारक सुविधा...

अमळनेर मार्गे धुळे–चोपडा प्रवास होणार सुसाट अमळनेर ते धरणगाव फाटा काँक्रिटीकरणासाठी १७२ कोटींचा निधी मंजूर – आ. अनिल पाटील.

आबिद शेख/अमळनेर  अमळनेर  – उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अमळनेर–गडखांब–पातोंडा–धरणगाव फाटा या मार्गाच्या काँक्रिटीकरणाला शासनाने मंजुरी दिली असून या कामासाठी...

आषाढीवारी २०२६ : वारकऱ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय; जळगाव जिल्ह्यास ₹२.७२ कोटींचा निधी मंजूर.

आबिद शेख/अमळनेर  अमळनेर  – आषाढीवारी २०२६ निमित्त जळगाव जिल्ह्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत सहभागी होणाऱ्या हजारो वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र...

जितेंद्र पारख यांची लायन्स क्लब अमळनेरच्या अध्यक्षपदी निवड; २७ जून रोजी पदग्रहण सोहळा.

अमळनेर | आबिद शेख  सामाजिक सेवा, आरोग्य जनजागृती, शैक्षणिक मदत आणि विविध लोकहिताच्या उपक्रमांमुळे शहरात वेगळी ओळख निर्माण केलेल्या लायन्स...

शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; आईसमोर घडली हृदयद्रावक घटना.

आबिद शेख/अमळनेर  अमळनेर : तालुक्यातील शहापूर येथे शेतात काम करत असताना वीज पडून एका ३२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची...

“२४ वर्षे जलकुंभ स्वच्छता नाही” दावा फोल; प्रशांत निकम यांचा स्टंट उघड – जितेंद्र ठाकूरांचा पलटवार.

आबिद शेख/अमळनेर  अमळनेर  : अमळनेर नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीत उतरून गेल्या २२ ते २४ वर्षांपासून जलकुंभांची स्वच्छता झालेली नसल्याचा दावा करणारे...

पिळोदे ग्रामस्थांना स्वच्छ पिण्याचे पाणी द्या; अन्यथा ७ जुलैपासून उपोषणाचा इशारा.

अमळनेर | आबिद शेख  मौजे पिळोदे ता. अमळनेर येथील ग्रामस्थांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाण्याचा नियमित पुरवठा व्हावा तसेच गावात अॅक्वा...

You may have missed