कै. शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी योजनेचे अमळनेर तालुक्यातील सुभाष पाटील घोडगांवकर ठरले पहिले लाभार्थीतब्बल एक लाखाचे अर्थसहाय्य खात्यात जमा..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर : महाराष्ट्र शासनाच्या कै. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी योजनेचे अमळनेर तालुक्यातील ज्येष्ठ शासनमान्य पत्रकार...
