पहलगाम हल्ल्यातील शहीद नागरिकांना श्रद्धांजली व आतंकवादाचा निषेध : अमळनेर मध्ये कॅण्डल मार्चचे आयोजन..
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर — जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील तमाम...
