अमळनेरमध्ये राजे शिवाजी मित्र मंडळ, जय हिंद व्यायाम शाळा व प्रतापआबा मित्र परिवारातर्फे गरजूंसाठी ब्लँकेट वाटप..
अमळनेर /आबिद शेख शहरातील निराधार, गरजू व गोरगरीब नागरिकांना हिवाळ्याच्या कडाक्यापासून दिलासा मिळावा, या उद्देशाने अमळनेर राजे शिवाजी मित्र मंडळ,...
