अमळनेरात ‘स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे’ महानाट्य दिमाखात संपन्न; 250 कलाकारांनी जिवंत केला इतिहास,जयनिल फाऊंडेशनचा थाटात शुभारंभ.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर:- छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात काल "स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे" या...
