माजी आमदारांचा आनंद म्हणजे ‘बेगाने की शादी मे अब्दुल्ला दिवाना’ – आ. अनिल पाटील यांचा घणाघाती टोला..
अमळनेर /आबिद शेख अमळनेर नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गटाचा नगराध्यक्ष निवडून आल्यावर माजी आमदारांनी साजरा केलेला आनंदोत्सव म्हणजे “बेगाने की...
